Bhagat Singh Information In Marathi भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सहभागात बऱ्याच क्रांतिकारकांचा समावेश होता. त्यांनी आपल्या जीवनाचे बलिदान हे राष्ट्रासाठी समर्पण केले. या क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम. त्यातीलच भगतसिंग हे एक क्रांतिकारक होते. भगतसिंग यांनी हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढ्यात केलेल्या हिंसात्मक कार्यामुळे त्यांच्या वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशीची शिक्षा देण्यात आली.
भगतसिंग यांची संपूर्ण माहिती Bhagat Singh Information In Marathi
जन्म :
भगतसिंगचा जन्म साली पंजाब प्रांतातील लायलपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती वडिलांचे नाव किशनसिंग होते. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली. त्याच सुमारास भगतसिंगचा जन्म झाला.
त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सामील झाले होते. तर काही महाराजा रणजीत सिंगच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यामध्ये सक्रीय होते. त्यांचे आजोबा अर्जून सिंग हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत असून, आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांचे काका व वडील हे कतार सिंग साराभा व हरदयाल यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.
बालपण :
भगतसिंग यांचे बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्र
भगत सिंग यांची संपूर्ण माहिती | Biography of Shaheed Bhagat Singh in Marathi
Biography of Shaheed Bhagat Singh in Marathi: शहीद भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रमुख क्रांतीकार्यां पैकी एक होते. फक्त २४ वर्षांचे असताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे वीर कायमचे अमर झाले. त्यांच्यासाठी क्रांतीचा अर्थ होता अन्यायामधून उत्पन्न झालेल्या परिस्थितीला बदलणे. भगतसिंग यांनी युरोपियन क्रांतिकारी आंदोलनाबद्दल वाचले आणि समाजवादाप्रती अत्यंत आकर्षित झाले. त्यांच्या मते ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी आणि भारतीय समाजाची पुनर्रचना करण्यासाठी राजकीय सत्ता मिळवणे आवश्यक होते.
- पूर्ण नाव: शहीद भगतसिंग
- जन्म: 27 सप्टेंबर
- जन्म स्थान: जारावाला तहसील, पंजाब
- पालक: सरदार किशन सिंह आणि विद्यावती कौर
- भाऊ बहीण: रणवीर, कुलतार, राजिंदर, कुलबीर, जगत, प्रकाश कौर, अमर कौर, शकुंतला कौर
- मृत्यू: 23 मार्च , लाहोर
- उपलब्धी: भारताच्या क्रांतिकारी आंदोलनाला एक नवीन दिशा दिली, पंजाब मध्ये क्रांतीचा संदेश पसरवण्यासाठी नवजवान भारत सभेची निर्मिती केली, भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापना करण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत मिळून हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र संघाची निर्मिती केली, लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पोलीस अधिकारी सोंडर्स ची हत्या केली, बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत मिळ
भगत सग यच जवनचरतर - Bhagat Singh Biography in Marathi
भगत सग
शहद भगतसग ह भरतय सवततरयलढयतल अगरण करतकरक हत. वयचय अवघय 23 वय वरष दशसठ आपल बलदन दणर ह नयक कयमसवरप अमर झल. भगतसग यन यरपयन करतकरक चळवळबददल वचल हत तयमळ त समजवदकड अतयत आकरषत झल. तयचय मत, बरटश सतत उलथन टकणयसठ आण भरतय समजचय पनररचनसठ रजकय सतत मळवण आवशयक हत.
बरटश सरकरन तयन दहशतवद घषत कल असल तर सरदर भगतसग ह वयकतकरतय दहशतवदच समलचक हत. भगतसग यन भरततल करतकरक चळवळल नव दश दल. तयच ततकलन धयय बरटश समरजयच नश करणयच हत. तयचयसठ करत - महणज अन&
भगतसिंग यांचा जन्म
नमस्कार मंडळी,
आजच्या लेखांमध्ये आपण भगतसिंग यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती या Bhagat singh mahiti in marathi लेखांमध्ये बघणार आहोत. भगतसिंग यांचे जीवन चरित्र, शिक्षण, आणि समाजासाठी दिलेल्या त्यांनी लढा याविषयी अधिक खोलवर माहिती आपण आज बघणार आहोत.भगतसिंग हे एक क्रांतिकारक योद्धा होते. भगतसिंग यांच्या माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
अनुक्रमाणिका
भारतीय स्वातंत्र्य चळवळी मधील एक प्रमुख नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर रोजी पंजाब मधील लायलपुर जिल्ह्यातील बंगा नावाच्या एका छोट्या गावामध्ये झालेला आहे.
भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर रोजी झाला. भगतसिंग यांचा जन्म गंगा नावाच्या एका छोट्याशा गावात झाला. बंगा हे गाव पाकिस्तान भागांमध्ये येत. भगतसिंग यांचे नाव शहीद भगतसिंग असे होत. भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग व आईचे नाव विद्यावती असे होते. भगतसिंग यांचे वडील किशन सिंग संधू व त्यांचे काका ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढाणामध्ये समाविष्ट होते.
ज्यावेळेस भगतसिंग यांचा जन्म झाला त्यावेळेला नुकतेच भगतसिंग यांचे वडील किशन सिंग व त्यांचे काका यांची तुरुंगातून सुटका झाली होत. भगतसिंग यांच्या कुटुंबातील बहुतेक व्यक्ती हा स्वातंत्र्यलढ्यांमध्ये समाविष्ट होत्या आणि
Biographies you may also like
Rakul preet singh full biography of selena Rakul Preet Singh is a prominent Indian actress and model who has made a noteworthy affect in the South Indian film industry as well as Bollywood. Known for her Missing: selena.
Saed soheili biography template ساعد سهیلی (Saed Soheili) بازیگر ایرانی متولد 30 بهمن در تهران است. تحصیلات ساعد سهیلی کارشناسی گرافیک از دانشگاه آزاد اسلامی است. ساعد سهیلی فرزند سعید سهیلی، فیلمنامه نویس و کارگردان سینمای کشورمان است که در سال Missing: template.
Mary clementine ronstadt father Get to know one of Linda Ronstadt's children, her daughter Mary Clementine Ronstadt, her age, details about her father, husband and what she does for a living as of today.
Saint pedro calungsod short biography The original painting is now enshrined at the Archdiocesan Shrine of Saint Pedro Calungsod in Cebu City. Several statues representing Calungsod were also commissioned for the beatification, with one brought to Rome and blessed by John Paul II. See more.
Properzia de rossi biography of mahatma Biography of ROSSI, Properzia de' (b. ca. , Bologna, d. , Bologna) in the Gallery of Art, a searchable image collection and database of European art and architecture ()Missing: mahatma.
Alan haff biography Allen Lee Haff is an Indian film actor, who has worked predominantly in the Hollywood.